top of page

  सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!  

कारण "प्रसिद्ध" झाल्यावर "सिद्ध" करावे लागत नाही... BRANDBOND
Bond of Trust!

Logo Home.png

Brand म्हणजे

नेमके काय ?

Logo Home.png

मी आणि माझा व्यवसाय

Brand आहे का ?

Logo Home.png

मी आणि माझा व्यवसाय

Brand होऊ शकतो का ?

Logo Home.png

Brand होणे खरंच

आवश्यक आहे का ?

Logo Home.png

Brand होण्यासाठी

नेमके काय करावे लागेल ?

Logo Home.png

Brand होण्यासाठी

मला कोणाची मदत लागेल ? 

Logo Home.png

Brand होण्याचे/असण्याचे
नेमके काय फायदे आहेत ?

Logo Home.png

Brand होण्यासाठी

कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?

Logo Home.png

Brand होण्यासाठी

काही अटी असतात का ?


लिखित-संकलित-संपादित Branding विषय सहज-सोप्या भाषेत मांडणारे जबरदस्त पुस्तक!

 

  सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!  


कारण "प्रसिद्ध" झाल्यावर "सिद्ध" करावे लागत नाही...
तर मग आहात का आपण "सिद्ध-सुप्रसिद्ध" होण्यासाठी???

मित्रांनो, हे केवळ पुस्तक नाही, तर हि आहे ब्रँडिंगची व्यावहारिक कार्यशाळा

(Practical Branding Workshop)

हे केवळ पुस्तक नाही, तर हि आहे ब्रँड ओळख जागरूकता मोहीम

(Brand Identity Awareness Campaign)

हे केवळ पुस्तक नाही, तर हा आहे आपल्यातला अद्वितीय आगळे-वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न!(Brand Uniqueness Search)

 

हे केवळ पुस्तक नाही, तर हा आहे ब्रँडची ओळख निर्माण करण्यापासून ते ब्रँडचा जल्लोष साजरा करण्यापर्यंतचा "ब्रँड" घडविण्याचा क्रांतीदायी आणि स्फूर्तीदायी प्रवास!

(Journey of Grand Celebration from Brand Recognition via Brand Revolution!)

​हे केवळ पुस्तक नाही, तर हि आहे प्रत्येक सामान्यातल्या असामान्य व्यक्तीला / व्यावसायिकाला प्रसिद्ध, यशस्वी, श्रीमंत ब्रँड Idol/Icon घडविण्याची एक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक चळवळ!

(Brand Establishment Movement)

 

हे पुस्तक नेमकं कोणासाठी आहे?
महाविद्यालयीन, उच्चशिक्षण घेणारे, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, प्रोफेशनल, व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार यांच्यासाठी… शिवाय टीव्ही-मालिका, नाट्य-सिनेमा कलाकार यांच्यासाठी… कवी, लेखक, साहित्यिक, निवेदक, गायक, वादक, संयोजक, पत्रकार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा आहे…

हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना यशस्वी, प्रसिद्ध, सुप्रसिद्ध, सुविख्यात, नामांकित, लोकप्रिय, श्रीमंत आणि ब्रँड व्हायची तीव्र इच्छा आहे. आणि त्यासाठी जे स्वत:ला सिद्ध करू इच्छित आहेत.

NAMES for BB Video (2)_edited.png

  सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!  

 

 

 

लिखित-संकलित-संपादित Branding विषय सहज-सोप्या भाषेत मांडणारे जबरदस्त पुस्तक!

कारण "प्रसिद्ध" झाल्यावर "सिद्ध" करावे लागत नाही...
तर मग आहात का आपण
"सिद्ध"??? "सुप्रसिद्ध" होण्यासाठी???

NAMES for BB Video (2)_edited.png
FEEDBACKS - SVPV BOOK (13).jpg

छापील पुस्तक
Paperback

किंमत रु. 499/-

सवलत मूल्य रु. 399/-

ॲड-गुरु भरत दाभोलकर यांनी गौरवलेले आणि १०००+ अभ्यासू दर्दी व्यावसायिक मित्रांनी वाचलेले, ब्रँडिंगसारख्या अवघड विषयावरील सोप्पे-सुंदर अप्रतिम पुस्तक!!! 📗

  • १९४ कृष्णधवल + १६ रंगीत अशी एकूण २०८ पाने.

  • डेमी साईझ... सुबक छपाई... उत्तम बांधणी. 

  • आकर्षक बुकमार्क + ३ सरप्राईज बोनस गिफ्ट्स. 

  • भरपूर ब्रँडिंग टिप्स आणि पर्सनल/कॉर्पोरेट ब्रँडिंग विषयी सविस्तर माहिती.

  • आपला ब्रँड कसा बनवायचा आणि बिझनेस कसा वाढवायचा या संदर्भात सखोल आणि शास्त्रोक्त माहिती.

  • अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय-महाराष्ट्रीयन तसेच स्थानिक ब्रँडसची ओळख. 

  • काही मुद्द्यांवर ब्रँडबाँड यांचे 1-2-1 सहाय्य... आणि बरंच काही

ब्रँड+बिझनेस डेव्हलपमेंट विषयावरील व्यावसायिकांसाठी अतिशय उपयुक्त-संग्राह्य पुस्तकाची दुसरी आवृत्ती १ मे २०२४ रोजी (महाराष्ट्र दिन) "प्रसिद्ध" झाली आहे. आजच स्वत:साठी बुक करा आणि आपल्या खास मित्र-मैत्रिणीला वाढदिवशी गिफ्ट द्या!📗मूळ किंमत ₹४९९/-

AEnB2UoWo3rfjXfyE7xIieJQqrx3jR1E5JjjyhDFl73qKMqaPoz3RN38rMj8d6Yqd7SL4rkoj-FpGPBwF0ejMuURFN

1st Edition Launched on
 Sept 18th 2022 

2nd Edition Launched on
 May 1st 2024 

छापील पुस्तक
Paperback

FEEDBACKS - SVPV BOOK.jpg

किंमत रु. ४९९/-

399/-

डिजिटल पुस्तक
Kindle eBook

FEEDBACKS - SVPV BOOK (1).jpg

किंमत रु. २९९/-

Book Now

*Fill out the Brand Audit Form & WIN 
Autographed Copy of the Book +
An Exclusive 1-2-1 Session with BRAND💟BOND !!!

brand bond book page.jpg

  थोरा-मोठ्यांच्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा  

  द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन  

SVPV_edited.jpg

१ मे - महाराष्ट्र दिनी, गणेश मंदिर, डोंबिवली येथे संपन्न झालेल्या "उद्योगऊर्जा स्नेह-मेळाव्यात" विविध क्षेत्रातील ६ व्यावसायिक मित्रांच्या हस्ते द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले. डावीकडून १. मा. प्रमोद कोल्हे (Life Advisor, Retirement Planning Expert), २. मा. गुलाब शहा (Director, Arihant Bank), ३. मा. संतोष जाधव (इतिहास व गड-किल्ले तज्ञ), ४. डॉ. वैभव फाटक (निसर्गोपचार तज्ञ), ५. मा. सचिन भोळे (पर्यटन तज्ञ - Founder TravelTattva), ६. मा. निशा अत्तरदे (समाजसेविका), आणि ७. ब्रँडबाँड निलेश B+

  वाचकांचे अभिप्राय  

  वाचकांचे व्हीडियो अभिप्राय  

BOOK FEEDBACK NITIN KADAM
Book Review by Mahesh Sawant Sir
Book Review by Vighnesh Bhosle  Sir
Book Review by Mahendra Ghare Sir
Book Review by Bapu Naruthe Sir
Book Review by Vidya Sawant Mam
Book Review by Sachin Chavhan Sir
Book Review by Sarvesh Potdar

ब्रँडबाँड निलेश B+

Founder Director - UgamCreative & BrandKey

Applied Artist, Calligrapher & Typographer, Brand & Business Development Consultant, Life & Business Leadership Trainer/Mentor, Speaker, Author

Creating, Building & Developing a Unique Brand Identity for People, Organizations, their Products, Services & Activities is our Love, Mission Passion & Profession...!

 सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा! 

Untitled design (1)_edited.png
bottom of page