BrandBond
हे एक व्यक्तीचे अर्थात माझे टोपण नाव आहे. शिवाय याच नावाची एक Business Training & Mentoring Consultancy सुद्धा आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर BrandBond ही विविध प्रकारच्या सेवा, उत्पादने आणि उपक्रम देणारी एक व्यक्ती आणि संस्था दोन्ही आहे.
प्रत्येकाचं स्वत:शी एक नातं असतं, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेशी, उत्पादनाशी अथवा सेवेशी एक अतूट असं नातं असतं म्हणजेच बॉन्ड असतो. खरं तर प्रत्येक लहान, मध्यम, मोठ्या व्यावसायिकाला मनापासून असं वाटत असतं की आपलं उत्पादन, आपली सेवा आणि आपल्या संस्थेची एक विशेष अशी आगळीवेगळी ओळख तयार व्हावी. आपलासुद्धा एक ब्रॅंड व्हावा.
ब्रॅंडबॉन्ड हे आपले मित्र, हितचिंतक आणि मार्गदर्शक आहेत.
आता ही ब्रॅंड होण्याची जी प्रक्रिया असते, ती प्रत्येकाला समजली तर हा प्रवास लवकर पूर्ण होईल आणि तो एक मस्त जबरदस्त असा आनंददायी अनुभव असेल. हाच अप्रतिम आनंददायी अनुभव प्रत्येक व्यावसायिकाला देण्याचे काम ब्रॅंडबॉन्ड ही व्यक्ती आणि संस्था करते. आपल्या ब्रॅंडसोबत आपला बॉन्ड अधिक दृढ आणि मजबूत करण्याचे काम आम्ही करतो.
Believe me you’re a BRAND, But if you don’t believe this, Get connected to BrandBond and be a BRAND! गेली अनेक वर्षे माझ्या म्हणजेच BrandBond निलेश यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला मी अगदी मनापासून आणि विश्वासाने हे सांगत आलो आहे, कारण यावर माझा ठाम विश्वास आहे.
या ब्रॅण्ड अंतर्गत येणाऱ्या सेवा प्रामुख्याने सांगायच्या तर सुरुवात होते ती म्हणजे Personal Brand Design & Business Development Consultancy, Personal / Business Training & Mentoring, Personality Development and Leadership Training वरील विषयांवर मार्गदर्शन करणारे YouTube Channel इत्यादी.
BrandBond हा Brand म्हणजेच ही एक मूळ पालक संस्था गृहीत धरल्यास या Brand च्या 360 अंशाच्या वर्तुळात उगम क्रिएटिव्ह, BrandKey, अक्षरगंध, उद्योगऊर्जा, प्रतिभा प्रकाशन या संस्था / Brand येतात. आणि यामध्ये Creative Art Direction, Creative Design, Calligraphy, Copy/Content Writing, Product Presentation, Creative Photography/Videography, App+Website Design & Development, SEO, Exhibition & PR/Event Planning अशा पद्धतीने डिझाईन, जाहिरात, प्रचार-प्रसार, मार्केटिंग, सेल्स, मुद्रण, नेटवर्किंग अशा जवळपास सर्वच क्षेत्रातील सर्वच कामे येतात.
संस्थापक/संचालक – BrandBond Nilesh B+ आणि भागीदार/संचालक – उल्का बागवे
BrandBond Nilesh B+ : B.F.A. (Applied Art) प्रोफेशनल आर्टिस्ट, Calligrapher, Typographer, Brand & Business Development Consultant, Trainer, Mentor, Speaker & Author.
Get Noticed, Be a BRAND!
Connect with BrandBond: https://linktr.ee/brandbondnilesh
उल्का बागवे: B.Com. Accounts, HR & Office Management Expert