सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!
यशस्वी आणि प्रसिद्ध होण्यासाठी सिद्ध व्हा!
"ब्रँड" घडवण्याचा प्रेरणादायी प्रवास – ओळख ते विजय साजरा!
सामान्य व्यक्तीला यशस्वी, श्रीमंत व आदर्श ब्रँड घडवण्याची चळवळ!
वैयक्तिक ओळख निर्माण करण्याच्या सोप्या पण प्रभावी पद्धती
स्वत:ला ओळखण्याचे, स्विकारण्याचे, घडविण्याचे आणि सर्वांगीण विकास करण्याच्या सोप्या पद्धती
स्वत:ला ओळखण्यापासून ते जगण्याचे ध्येय ठरविण्याचा सहजमार्ग
स्वत:चे गुण-अवगुण, संधी आणि धोके ओळखण्याचा पारंपरिक आणि आधुनिक मार्ग
स्वत:चे आणि व्यवसायाचे ध्येय-कार्य आणि ध्येय ठरवायला शिका.
विझन-मिशन-गोल मधला फरक समजण्यापासून ते तो कायमचा ठरविण्याचे तंत्र-मंत्र
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य आनंदाने जगण्याच्या 30 टिप्स
वर्क अँड लाईफ बॅलेन्सच्या माध्यमातून स्वत:चा सर्वांगीण विकास आणि यश मिळवा.
आधुनिक विक्री आणि मार्केटिंग कौशल्ये वापरण्याचे मार्गदर्शन
उत्तम विक्री आणि मार्केटिंग कौशल्यांची निर्मिती करून आपल्या व्यवसायाचा विस्तार कसा करावा.
कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोच ण्याचे मार्ग
कमी खर्चात योग्य माध्यमांचा वापर करून तुमच्या लक्ष्यित ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे तंत्र.
व्यावसायिक ब्रँड तयार करण्याच्या 12 आवश्यक पायऱ्या
एक सशक्त ब्रँड ओळख तयार करण्यापासून ते स्थिरस्थावर होण्याची ठोस सिस्टिमॅटिक व्यूहरचना!
पर्सनल ब्रँड तयार करण्याच्या 7 आवश्यक पायऱ्या
आपल्या स्वभावाशी आणि वागण्याशी संबंधित 7 आगळ्यावेगळ्या लाइफ टिप्स!
“सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!”
या पुस्तकात तुम्ही काय शिकाल?
Brand/Branding म्हणजे नेमके काय?
मी आणि माझा व्यवसाय Brand आहे का?
मी आणि माझा व्यवसाय Brand होऊ शकतो का?
Brand होणे/असणे खरंच आवश्यक आहे का?
Brand होण्यासाठी नेमके काय करावे लागेल?
Brand होण्यासाठी मला कोणाची मदत लागेल?
Brand होण्याचे/असण्याचे नेमके काय फायदे आहेत?
Brand होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?
Brand होण्यासाठी काही अटी असतात का?